● भारतीय भूदलात मध्ये विविध पदांची भरती


भारतीय  भूदलातर्फे विविध पदांच्या 121 जागांसाठी भरती होणार आहे.

44th SSC Men (Tech): 100 जागा
15th SSCW Women (Tech): 19 जागा
Defence Personnel (Men): 1 जागा
Defence Personnel (Men): 1 जागा

Qualification  : अभियांत्रिकी जैव
तंत्रज्ञान मध्ये बी टेक/ वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स
किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समांतर मध्ये
पदवीधर / बी इ

Last Date: 23 जुलै 2014