● राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA ) व नौसेना अकादमीत जागा


राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA ) व नौसेना अकादमीत 375 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व
नौसेना अकादमी परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे.


Post : राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 320 व नौसेना अकादमीत 55
अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

Qualification  : 12 वी किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालय /
विद्यापीठ / संस्था कडून समांतर (कृपया Notification पाहा)

Last Date  :  21 जुलै 2014


IN CENTRAL GOVERNMENT, GOVERNMENT JOBS ,
NDA - ON 21:53

National Defence Academy