● औरंगाबाद परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षक कार्यालयात लिपिक पदांच्या ७३ जागा


पोस्ट नाव :  लिपिक - टंकलेखक
ठिकाण : विशेष पोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र.

पोस्ट्स : 
औरंगाबाद (ग्रामीण) १७ जागा,
औरंगाबाद (शहर) १० जागा,
जालना १३ जागा,
बीड १६ जागा,
उस्मानाबाद १४ जागा
पोलिस आयुक्त, औरंगाबाद ३ जागा

एकूण:  ७३

अंतिम दिनांक : २८ जुलै २०१४ आहे.