● रयत शिक्षण संस्था मध्ये शिक्षकांच्या जागा
Posts:  रयत शिक्षण संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक
विद्यालय तसेच कनिष्ठ व उच्च महाविद्यालयात अनुदानित व
विना अनुदानित विभागाकडे केवळ हंगामी व
तात्पुरत्या स्वरूपाच्या शिक्षकांच्या नियुक्त्या .

Fees : 50 रुपये + बँक चार्ज
Last Date : तारीख 6 जुलै 2014 आहे.