● महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात १३६ जागा
MIDC - 136 posts Recruitment 2014
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात १३६ जागा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवर अ, ब, क
वर्गातील पदाच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून
अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज
करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१४ आहे.