● नागपूर जिल्हा निवड समितीमार्फत नगरपरिषदांमध्ये विविध पदांच्या ४७ जागा


नागपूर जिल्हा निवड समितीमार्फत नगरपरिषदांमध्ये विविध पदांच्या ४७ जागा.


Posts: 47 
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ४ जागा,
विद्युत अभियांत्रिकी सेवा ६ जागा,
संगणक अभियांत्रिकी सेवा १० जागा,
जल, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ९ जागा,
लेखापरीक्षक व लेखापाल सेवा ११ जागा
अग्निशमन सेवा ७ जागा असे एकूण ४७ पदे.

Last Date:  7 Jully 2014