● नागपूर महानगरपालिकेच्या स्वंयअर्थसहाय्यित माध्यामिक शाळांमध्ये शिक्षणसेवकांच्या - ५७ जागा


नागपूर महानगरपालिकेच्या स्वंयअर्थसहाय्यित माध्यामिक शाळांमध्ये माध्यमिक शिक्षणसेवकांच्या एकूण ५७ जागा. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज कण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०१४  आहे.

जाहिरात पहा व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा