● ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग - 101 जागा

thane municipal recruitment 2014 
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत
 प्रयोगशाळा तंत्रज्ञ-७, 
परिचारिका-४६, 
प्रसाविका-३८, 
भांडार लिपिक-५, 
प्रयोगशाळा सहाय्यक-५ जागा 

असे एकूण १०१ जागा भरण्यासाठी पात्र पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ONLINE अर्ज कण्याची शेवटची तारीख 3 July 2014 आहे.